अर्थ : ज्या पदार्थामध्ये रासायनिक बदल घडून येत असतो असा पदार्थ.
उदाहरणे :
रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांच्या अणूंमध्ये बंधांची फेररचना होऊन नवीन बंध तयार होतात
अभिक्रियाकारक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhikriyaakaarak samanarthi shabd in Marathi.